Amar Deokar

Amar Deokar Film and Theatre Actor Amar Deokar thinks that " Acting is nothing but the Reacting ! "

 #फुला चा ट्रेलर आलाय मित्रांनो पहा आणि share करा... अभिप्राय द्या!पब्लिक मंजी देव हाय तर मग देवकर मंजी कोन हाय?माझे क्र...
04/04/2026

#फुला चा ट्रेलर आलाय मित्रांनो
पहा आणि share करा... अभिप्राय द्या!

पब्लिक मंजी देव हाय तर मग देवकर मंजी कोन हाय?
माझे क्रिएटिव्ह डिरेक्शन आणि भूमिका असलेला
ट्रेलर कॉमेंट मध्ये...


९ व्या नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये आपल्या  #प्रिझम   या 'चित्रपटाला स्पेशल जुरी मेन्शन अवॉर्ड ' मिळाल...
14/02/2026

९ व्या नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये आपल्या #प्रिझम या 'चित्रपटाला स्पेशल जुरी मेन्शन अवॉर्ड ' मिळाले आहे. आपले प्रेम आणि सदिच्छा अश्याच पाठीशी राहू द्या!...... अमर भारत देवकर
अभिनंदन टीम!
Pios movies & music

Producer - Dr. Parshwa Satishkumar Patil & Malati Patil

Director - Amar Bharat Deokar

Cast - Sheetal Patil, Kedar Suryavanshi, Asir Sayyad, Amar Deokar, Pratik Sathe, Anjali Patil, Nitin Ghatge

Story- Dr. Satishkumar Patil

Screenplay & Dialogues- Amar Deokar, Dr. Satishkumar Patil

Director of Photography- Pratap Vishwas Joshi

Executive Producer- Akshay Sanjay More

Production Designer- Atul Lokhande

Edit & DI- Oculus captures

Costumes & Make up- Suresh Kumbhar

Composer & Singer- Padmanabh Gaikwad

Sound Designer & Background Score - Anumood Mosad

Lyrics- Dr. Satishkumar Patil, Dr.Anjali Patil

Chief AD- Ashok Bapu Kamble

Production Manager - Abhijeet Khendad

Publicity Design - Santosh Yesale

मराठी चित्रपट “प्रिझम” ची न्यू दिल्ली फिल्म फेस्टिव्हल (NDFF) 2026 मध्ये नामांकननवी दिल्ली / महाराष्ट्र | जानेवारी 2026म...
18/01/2026

मराठी चित्रपट “प्रिझम” ची न्यू दिल्ली फिल्म फेस्टिव्हल (NDFF) 2026 मध्ये नामांकन
नवी दिल्ली / महाराष्ट्र | जानेवारी 2026
मित्रांनो
माझे पटकथा, दिग्दर्शक आणि अभिनय असलेल्या Prism या मराठी फीचर चित्रपटाची 9 व्या New Delhi Film Festival (NDFF) 2026 मध्ये
फीचर फिक्शन (स्पर्धात्मक विभाग) मध्ये अधिकृत नामांकन झाले आहे.

प्रिझम हा चित्रपट पुरस्कारांसाठीच्या स्पर्धात्मक विभागात निवडला गेला असून,
८ देशांतील १५० हून अधिक चित्रपटांमधून निवड झालेल्या मोजक्या चित्रपटांमध्ये त्याचा समावेश आहे.
हे नामांकन समकालीन मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानले जात आहे.

न्यू दिल्ली फिल्म फेस्टिव्हल 2026 चे आयोजन
१३ ते १५ फेब्रुवारी 2026 दरम्यान भारत मंडपम, नवी दिल्ली येथे होणार असून,
१४ फेब्रुवारी 2026 रोजी पुरस्कार जाहीर केले जाणार आहेत.
स्वतंत्र आणि आशयप्रधान चित्रपटांना प्रोत्साहन देणारा NDFF हा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त महोत्सव आहे.

या यशाबद्दल बोलताना दिग्दर्शक अमर भारत देऊकर म्हणाले,

> “NDFF 2026 मधील प्रिझम चे नामांकन आमच्यासाठी अत्यंत समाधानकारक आहे.
या मान्यतेमुळे आमच्या चित्रपटाच्या आशयाला आणि संपूर्ण टीमच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे.”

२ तास १२ मिनिटे कालावधीचा प्रिझम हा मराठी फीचर फिक्शन चित्रपट
मानवी भावविश्व आणि सामाजिक वास्तव यांचे प्रभावी चित्रण करतो.

या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीते डॉ. सतीश पाटील यांनी लिहिली आहेत,
तर या चित्रपटाची निर्मिती डॉ. पार्श्व पाटील यांनी केली आहे.

या नामांकनामुळे प्रिझम च्या महोत्सवी प्रवासाला नवी दिशा मिळाली असून,
भारतीय स्वतंत्र चित्रपट क्षेत्रात त्याची ओळख अधिक दृढ झाली आहे.

---

न्यू दिल्ली फिल्म फेस्टिव्हल (NDFF) विषयी

न्यू दिल्ली फिल्म फेस्टिव्हल (NDFF) हा दरवर्षी आयोजित होणारा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव असून,
जागतिक, स्वतंत्र व सांस्कृतिक आशय असलेल्या चित्रपटांचे सादरीकरण हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे.
#प्रिझम

नवीन look नवी भूमिका पहा  #प्रिझम उद्या संध्या. ५ वा., १३ जानेवारी २०२६Cinepolis Theatre, Lake Shore Mallठाणे, मुंबई    ...
12/01/2026

नवीन look नवी भूमिका
पहा #प्रिझम
उद्या संध्या. ५ वा., १३ जानेवारी २०२६
Cinepolis Theatre, Lake Shore Mall
ठाणे, मुंबई


माझे क्रिएटिव डिरेक्शन आणि वेगळी भूमिका असलेला  #फुला चित्रपट पहा....१०व्या अम्बरनाथ फिल्म फेस्टिवल मध्ये.आरोही गडदेचे व...
11/01/2026

माझे क्रिएटिव डिरेक्शन आणि वेगळी भूमिका असलेला #फुला चित्रपट पहा....
१०व्या अम्बरनाथ फिल्म फेस्टिवल मध्ये.
आरोही गडदेचे विशेष अभिनन्दन!
नामांकित कलाकारांचे खूप अभिनंदन आणि सदिच्छा!

07/01/2026

पहा #प्रिझम
मंळवार, संध्या. ५ वा., १३ जानेवारी २०२६
Cinepolis Theatre, Lake Shore Mall
ठाणे, मुंबई


नमस्कार मित्रांनो 🙏🥰🙏 #म्होरक्या ( लघुपट         वर) नन्तर  #प्रिझम हा माझा पटकथा लेखक, दिग्दर्शक आणि सहअभिनेता म्हणून द...
06/01/2026

नमस्कार मित्रांनो 🙏🥰🙏
#म्होरक्या ( लघुपट वर)
नन्तर #प्रिझम हा माझा पटकथा लेखक, दिग्दर्शक आणि सहअभिनेता म्हणून दुसरा चित्रपट.
22व्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवल ( मुंबई )त ' कंटेपररी मराठी सिनेमा कॉम्पिटिशन ' मध्ये निवडला गेला असून. 9-15 जानेवारी, 2026 दरम्यान आपल्याला पहायला मिळेल. आपणा सर्वांच्या सदिच्छा आणि प्रेम जसे म्होरक्याच्या पाठीशी होते तसेच प्रिझमच्या पाठीशी राहो ही हक्काची मागणी 🥰🙏🥰
मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन लेखक, पटकथा-गीतकार डॉ. सतीशकुमार पाटील सर, निर्माते - डॉ. पार्श्व पाटील, मालती पाटील, छायाचित्रकार - प्रताप विश्वास जोशी
आणि टीम 🙏 नवीन वर्षाच्या सर्वांना सदिच्छा 🎬🎥😍
CAST - SHEETAL PATIL, KEDAR SURYAVANSHI, ASIR SAYYAD, AMAR DEOKAR, PRATIK SATHE, ANJALI PATIL

STORY- DR. SATISHKUMAR PATIL, SCREENPLAY & DIALOGUES - AMAR DEOKAR, DR. SATISHKUMAR PATIL, DIRECTOR OF PHOTOGRAPHY - PRATAP VISHWAS JOSHI

EXECUTIVE PRODUCER -AKSHAY SANJAY MORE, PRODUCTION DESIGNER - ATUL LOKHANDE, EDIT- DI OCULUS CAPTURES, COSTUMES & MAKE UP- SURESH KUMBHAR, SOUND DESIGN & BACKGROUND SCORE - ANUMOOD MOSAD, COMPOSER & SINGER -PADMANABH GAIKWAD, LYRICS - DR. SATISHKUMAR PATIL, DR.ANJALI PATIL

CHIEF AD- ASHOK BAPU KAMBLE, PRODUCTION MANAGER -ABHIJEET KHENDAD, PUBLICITY DESIGN- SANTOSH YESALE

मनापासून आभारी आहे पत्रकार यशवंत गव्हाणे जी, संदीप आडनाईक जी आणि दैनिक सकाळ 🥰🙏❤️
31/12/2025

मनापासून आभारी आहे पत्रकार यशवंत गव्हाणे जी, संदीप आडनाईक जी आणि दैनिक सकाळ 🥰🙏❤️

नमस्कार मित्रांनो 🙏🥰🙏 #म्होरक्या नन्तर  #प्रिझम हा माझा पटकथा लेखक, दिग्दर्शक आणि सहअभिनेता म्हणून दुसरा चित्रपट. 22व्या...
18/12/2025

नमस्कार मित्रांनो 🙏🥰🙏
#म्होरक्या नन्तर #प्रिझम हा माझा पटकथा लेखक, दिग्दर्शक आणि सहअभिनेता म्हणून दुसरा चित्रपट.
22व्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवल ( मुंबई )त ' कंटेपररी मराठी सिनेमा कॉम्पिटिशन ' मध्ये निवडला गेला असून. 9-15 जानेवारी, 2026 दरम्यान आपल्याला पहायला मिळेल. आपणा सर्वांच्या सदिच्छा आणि प्रेम जसे म्होरक्याच्या पाठीशी होते तसेच प्रिझमच्या पाठीशी राहो ही हक्काची मागणी 🥰🙏🥰
मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन लेखक, पटकथा-गीतकार डॉ. सतीशकुमार पाटील सर, निर्माते - डॉ. पार्श्व पाटील, मालती पाटील, छायाचित्रकार - प्रताप विश्वास जोशी
आणि टीम 🙏 नवीन वर्षाच्या सर्वांना सदिच्छा 🎬🎥😍
CAST - SHEETAL PATIL, KEDAR SURYAVANSHI, ASIR SAYYAD, AMAR DEOKAR, PRATIK SATHE, ANJALI PATIL

STORY- DR. SATISHKUMAR PATIL, SCREENPLAY & DIALOGUES - AMAR DEOKAR, DR. SATISHKUMAR PATIL, DIRECTOR OF PHOTOGRAPHY - PRATAP VISHWAS JOSHI

EXECUTIVE PRODUCER -AKSHAY SANJAY MORE, PRODUCTION DESIGNER - ATUL LOKHANDE, EDIT- DI OCULUS CAPTURES, COSTUMES & MAKE UP- SURESH KUMBHAR, SOUND DESIGN & BACKGROUND SCORE - ANUMOOD MOSAD, COMPOSER & SINGER -PADMANABH GAIKWAD, LYRICS - DR. SATISHKUMAR PATIL, DR.ANJALI PATIL

CHIEF AD- ASHOK BAPU KAMBLE, PRODUCTION MANAGER -ABHIJEET KHENDAD, PUBLICITY DESIGN- SANTOSH YESALE

अमर देवकर ची इफ्फित एंट्री ♥️🥰🙏 धन्यवाद उमेश शिरगुप्पे आणि गोमंतक
26/11/2025

अमर देवकर ची इफ्फित एंट्री
♥️🥰🙏 धन्यवाद उमेश शिरगुप्पे आणि गोमंतक

16/11/2025

Releasing Teaser
अक्सस EP-3
'Waiting For You ' Part-1
लिंक मध्ये👇
Like, Share, Comment, Subscribe

Producer- Amar Deokar & Dayasagar Wankhede
Writer Director- Amar Bharat Deokar
Chief Ad- Komal Kamthe
Cinematographer- Chaitanya Salunke
Editor- Pradeep Patole & Kaustubh Bhonge
Production Design- Atul Lokhande
BGM- Dr. Jaibhim Shinde
Executive Producer- Abhijeet Khendad
Costumes & Make Up - Suresh Kumbhar
2nd Camera & Drone Operator- Pragalbh Kumbhar
Color- Gitanjali Colors
VFX- Goraksha Thorat
Location Sound Recordist- Akshay Londhe
direction-
AD- Sachin Khade
AD- Atharv Shivraj Mangrule
AD- Pragalbh Kumbhar
AD- Akhil Pandagale
Art Assistant- Pradeep Nilakhe, Mukund Jadhav
Make Up Assistant- Jagruti Sutar
Publicity Design- Devesh Kanse
Production Team- Bhagyashri Deokar, Bhushan Deokar, Chetan Deokar

Cast-
Priya- Shraddha Ram
Ajit- Amar Deokar
Param- Suresh Kumbhar
Baba- Ganesh Deshmukh
Guruji- Vinay Dahiwal
Geeta- Pratima Mane
Ritu- Tanmayi Kamblekar
Jaggu- Akhil Pandagale
Driver- Shailesh Choughule
Gargi- Gargi Waykule
Gargi's Mom- Pradnya Waykule
Gargi's Father- Mohit Waykule
Brother- Abhijeet Khendad
Sister- Komal Kamthe
Black Cat- Cherry
Ghosts
1- Nikhil Maske
2- Siddhi Lokhande
3- Sandhya Tambe
4- Raju Tambe
5- Pramila Zombade
6- Bhushan Deokar
7- Pradeep Nilakhe
Car Girl- Jagruti Sutar
BF- Pragalbh Kumbhar

Address

Bharat Colony, Gulmohar Apartment, Flat No 9
Karve Nagar
411052

Telephone

9763469972

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amar Deokar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share