Abhijat Marathi OTT

Abhijat Marathi OTT Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Abhijat Marathi OTT, Cinema, 501, Royala Chambers, Charai, Thane.
(3)

"अभिजात मराठी OTT - नव्या पिढीचे मराठी मनोरंजन" नवे विचार, नवे प्रवाह, आणि मनाला भिडणाऱ्या कथा घेऊन आले आहे "अभिजात मराठी OTT" भन्नाट चित्रपट, दमदार सिरीज आणि हटके शो तेही आपल्या मराठीत! मराठी संस्कृतीचा अभिमान जोपासणारा एक सुंदर प्रवास फक्त अभिजात मराठी.

21/05/2026

Cannes चा अनुभव व्यक्त केला कोकण गर्ल अंकिता वालावलकर ने..

पाहा संपूर्ण Interview फक्त अभिजात मराठी OTT Youtube Channel वर...







[ Cannes , Marathi at Cannes , Ankita Walawalkar, Marathi Influencer, Maharashtra]

कान्स चित्रपट महोत्सवाच्या जनरल डेलिगेट 'थिएरी फ़्रेमॉ" यांची "अभिजात मराठीला" खास भेट...थिएरी फ्रेमॉ हे जागतिक चित्रपटस...
20/05/2026

कान्स चित्रपट महोत्सवाच्या जनरल डेलिगेट 'थिएरी फ़्रेमॉ" यांची "अभिजात मराठीला" खास भेट...

थिएरी फ्रेमॉ हे जागतिक चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असून ते कान्स चित्रपट महोत्सवाचे जनरल डेलिगेट आहेत.
कान्सला जागतिक स्तरावरील सर्वोच्च चित्रपट व्यासपीठ बनवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.
विविध संस्कृतींतील आणि देशांतील चित्रपट निर्मात्यांना त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे.
ते ल्योन येथील ‘इन्स्टिट्यूट ल्युमिएर’चे संचालक असून जागतिक चित्रपट वारसा जपण्याचे कार्य करतात.
त्यांच्या दूरदृष्टीमुळे जगभरातील प्रेक्षक आणि चित्रपट निर्माते प्रेरित होत आहेत.

fremont


19/05/2026

Cannes च्या Red Carpet वर झळकला..
अभिनेत्री प्राजक्ता माळी चा मराठमोळा लुक...






[ Cannes , Marathi at Cannes , prajakta mali ]

19/05/2026

Cannes च्या रेड कार्पेटवर झळकल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया


ft.

[ Cannes , Marathi at Cannes , Red carpet , Abhijat Marathi Ott , Maharashtra , Actors , Prajakta Mali , Ashok Saraf , Ankita Walavalkar , Jayanti Waghdhare , Kedar Joshi ]

लाखाची साथ...अभिजात मराठीचं 100K कुटुंब पूर्ण!         ❤️
16/05/2026

लाखाची साथ...
अभिजात मराठीचं 100K कुटुंब पूर्ण!

❤️

16/05/2026

अभिजात मराठी ओटीटीसोबत Cannesची सफर… एअरपोर्टवर दिसले ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, निवेदिता सराफ, प्राजक्ता माळी, अंकिता वालावलकर, जयंती वाघधरे आणि केदार जोशी










[ Cannes film festival , red carpet , abhijat marathi ott , ashok saraf , marathi at cannes ]

16/05/2026

अतिशय सुंदर आवाज आणि जिद्द आहे भावाची...
Episode 4

पहा संपूर्ण एपिसोड च्या यूट्यूब चॅनल आणि OTT ॲप वर...





हा ॲप पूर्णपणे फ्री आहे.. लगेच Download करा..
🔗 Link in bio

[ genz , neel salekar , youth love, Prem, genz terms]

Cannes मध्ये झळकणार मराठी तारे..अभिजात मराठी OTT घडवणार Cannes ची सफर!
15/05/2026

Cannes मध्ये झळकणार मराठी तारे..
अभिजात मराठी OTT घडवणार Cannes ची सफर!









Address

501, Royala Chambers, Charai
Thane
400601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Abhijat Marathi OTT posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category