11/03/2019
*शिवप्रशिक एंटरप्रायझेस सहकार्याने*
*शिवतेज कला क्रिडा सांस्कृतीक प्रतिष्ठाण, आयोजित"*
*आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव 2019 बारामती*
*नमस्कार मित्रानो आपल्या बारामतीमध्ये प्रथम*
*"शिवतेज कला क्रिडा सांस्कृतीक प्रतिष्ठाण " *आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव 2019 बारामती*
*प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे* ..
*आपल्या महोत्सवाच्या काही* *ठळक गोष्टी.*
*. 1) या महोत्सवा मध्ये आपण,*
*शॉर्टफिल्म्स, फीचर फिल्म्स,म्युझिक व्हिडीओ,* *डोकॉमेंटरी फिल्म्स टेलिफिल्मस,* *वेबसिरीज, पाठवू शकता,*
*2) महोत्सवात आलेल्या एकूण* *चित्रपटा पैकी सर्वोत्कृष्ट* *111 चित्रपटाची निवड* *करण्यात येईल* ,
*3) निवड झालेल्या 111 चित्रपटाना*
*वेगवेगळ्या 32 विभागातून* *नामांकना साठी निवडल्या* *जाईल* .
*4) प्रत्येक विजेत्या कालाकारास*सन्मान पत्र, आणि सन्मान चिन्ह देऊन* *गौरविण्यात येईल* .
*5)आपल्या महोत्सवात जास्तीत* *जास्त नवोदित कलाकारांना प्रोत्साहन* *देण्यासाठी आपण हा महोत्सव* *आयोजित केला आहे.*
*6) सर्व लघुपट 1सेंकद ते 40 मिनिटं किंवा* *त्या पेक्षा कमी कालावधीची असतील..*
*7) निवड झालेल्या चित्रपटा पैकी 111 लघुपटाचे स्क्रीनिंग* *करण्यात येईल* ..
*8) बाकी सर्व विभागातील नामांकन यादी महोत्सवाच्या 30*दिवस अगोदर जाहीर करण्यात येईल,*
*9) सर्वोत्कृष्ट लघुचित्रपट विभागाचे नामांकन पुरस्कार वितरणाच्या* *वेळीच जाहीर होईल.*
*10) महोत्सव हा Auditorium मधेच असेल.*
*पुरस्कार खालील*
*1)सर्वोत्कृष्ट लघू चित्रपट*
*2) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक*
*3)सर्वोत्कृष्ट महिला दिग्दर्शक*
*4) सर्वोत्कृष्ट छायांकन*
*5)सर्वोत्कृष्ट संकलन*
*6)सर्वोत्कृष्ट कथा*
*7)सर्वोत्कृष्ट पटकथा*
*8)सर्वोत्कृष्ट सवांद*
*9) सर्वोत्कृष्ट लेखन*
*10)सर्वोत्कृष्ट संगीत*
*11)सर्वोत्कृष्ट अभिनेता*
*12)सर्वोत्कृष्ट अभिनेत्री*
*13) सर्वोत्कृष्ट बाल-कलाकार*
*14) ज्युरी अवॉर्ड*
*15)सर्वोत्कृष्ट वेशभूषा*
*16)क्रिटिक्स अवॉर्ड (ऍक्टिग)*
*17) Organiser Choice Award.*
*चला तर नक्की सहभागी व्हा!*
*"खास कलाकाराने कलाकाराच्या* *सन्मानासाठी* *आयोजित केलेल्या सन्मानजनक महोत्सवात"*
*म्हणजे*
*शिवतेज कला क्रिडा सांस्कृतीक प्रतिष्ठाण, आयोजीत "आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव बारामती 2019*
*पारितोषिक वितरण*
*प्रथम पारितोषिक-: ३११११/-*
*द्वितीय पारितोषिक-: २११११/-*
*त्रुतीय पारितोषिक-: १११११/-*
*चतुर्थ पारितोषिक-: ७७७७/-*
*अायोजक-: रणजित डोळे सर*
*+919689834242*
*प्रवेश घेण्यासाठी संपर्क*:
*+917721084242 सीमा मॅडम*
*+917745094242 पायल मॅडम*
*+917722014242 अनिकेत सर*
*+917745044242 गणेश सर*
*+917722044242 रवी सर*
*+917745034242 गणेश सर बारामती*
*MailId-:[email protected]*
*Visit-: internationalshortffbaramati88.in*
*FOR ONLINE SUBMISSIONS JUST CLICK LINK GIVEN BELOW*
*Regular Submission . Fees 700 INR*
*🎥📷RANJET DOLE & TEAM📷🎥*