26/07/2026
🎬👻 'भूतम् भयम्'ची धमाल टीम येतेय RK Cinema मध्ये! 🤩
तुमच्या लाडक्या कलाकारांना समोरासमोर भेटण्याची खास संधी!
स्पेशल स्क्रीनिंग आणि टीमसोबत गप्पा-गोष्टींचा अविस्मरणीय अनुभव तुमची वाट पाहत आहे! 🎉
🗓️ सोमवार | २७ जुलै २०२६
🕓 सायं. ४:०० वाजता
ही संधी चुकवू नका! तुमची तिकीटं लगेच बुक करा आणि या खास सोहळ्याचा आनंद आपल्या मित्र-परिवारासोबत घ्या! 🍿✨
Organised By :- Sangita Takalkar-Tarade Ravikiran Doifode सौ. क्रांती अब्राहम आवळे