09/08/2024
URGENT
जाहिरातींच्या शूटिंग साठी अनुभवी मराठी कलाकार हवे आहेत.
लहान मुलगी: ५-७ वर्षे , संवाद बोलता आले पाहिजे/ ऍक्टिंग आली पाहिजे.
लहान मुलगी: ९-१२ वर्षे ,संवाद बोलता आले पाहिजे/ ऍक्टिंग आली पाहिजे.
आई: २८-३२ वर्षे, मॉडर्न लुक
वडील: ३२-३६ वर्षे, मॉडर्न लुक
आज्जी: ६०-६५ वर्षे
आई: ४०-४५ वर्षे, मॉडर्न लुक
शूटिंगची तारीख: १६ ऑगस्ट( tentative)
ठिकाण: कोल्हापूर
आपले फोटोस, प्रोफाईल खालील id , whatsapp वर पाठवा.
[email protected]
7304504592
9673284828( whatsapp only)