21/07/2026
Savsaar Tujha ani majha | FDC Originals
सवसार तुझा आणि माझा ही प्रत्येक विवाहित जोडप्याच्या आयुष्यातील न बोलल्या जाणाऱ्या भावनांची कथा आहे. गैरसमज, अहंकार, नात्यातील ताण आणि शांततेत लपलेली वेदना… या एका मिनिटाच्या मराठी शॉर्ट फिल्ममध्ये अनुभवा.
जर ही कथा तुमच्या आयुष्याशी जुळत असेल तर ❤️ Like करा, Comment मध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि अशाच दर्जेदार Marathi Shorts आणि Family Drama पाहण्यासाठी FDC Originals ला Subscribe करा.
MarathiCinema FDCOriginals