Mohini ART Academy

Mohini ART Academy IT GIVES IMMENSE PLEASURE TO LAUNCH THIS FB ACCOUNT. ALL YOU ARE ALWAYS WELCOME FOR DREAM & DRAMA.

मोहिनी आर्ट अकॅडमीची २५ व्या रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण 🎭"सामना" वृत्तपत्राचे सन्मा.संपादक व सन्मा.पत्रकार प्रतिनिधीं...
20/01/2025

मोहिनी आर्ट अकॅडमीची २५ व्या रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण 🎭

"सामना" वृत्तपत्राचे सन्मा.संपादक व सन्मा.पत्रकार प्रतिनिधींचे मनःपूर्वक आभार!!!! 🎭

#मोहिनीआर्टअकॅडमी #नाटक #एकांकिका #अभिनय

मोहिनी आर्ट अकॅडमीची २५ व्या रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण 🎭"निर्भीड आमदार" वृत्तपत्राचे सन्मा.संपादक व सन्मा.पत्रकार प्...
20/01/2025

मोहिनी आर्ट अकॅडमीची २५ व्या रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण 🎭

"निर्भीड आमदार" वृत्तपत्राचे सन्मा.संपादक व सन्मा.पत्रकार प्रतिनिधींचे मनःपूर्वक आभार!!!! 🎭

#मोहिनीआर्टअकॅडमी #नाटक #एकांकिका #अभिनय

मोहिनी आर्ट अकॅडमीची २५ व्या रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण 🎭"धावते नवनगर" वृत्तपत्राचे सन्मा.संपादक व सन्मा.पत्रकार प्रत...
20/01/2025

मोहिनी आर्ट अकॅडमीची २५ व्या रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण 🎭

"धावते नवनगर" वृत्तपत्राचे सन्मा.संपादक व सन्मा.पत्रकार प्रतिनिधींचे मनःपूर्वक आभार!!!! 🎭

#मोहिनीआर्टअकॅडमी #नाटक #एकांकिका #अभिनय

मोहिनी आर्ट अकॅडमीची २५ व्या रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण 🎭"तरुण सत्याग्रह" वृत्तपत्राचे सन्मा.संपादक व सन्मा.पत्रकार प...
20/01/2025

मोहिनी आर्ट अकॅडमीची २५ व्या रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण 🎭

"तरुण सत्याग्रह" वृत्तपत्राचे सन्मा.संपादक व सन्मा.पत्रकार प्रतिनिधींचे मनःपूर्वक आभार!!!! 🎭

#मोहिनीआर्टअकॅडमी #नाटक #एकांकिका #अभिनय

मोहिनी आर्ट अकॅडमीची २५ व्या रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण 🎭"बोलता तारा" वृत्तपत्राचे सन्मा.संपादक व सन्मा.पत्रकार प्रति...
20/01/2025

मोहिनी आर्ट अकॅडमीची २५ व्या रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण 🎭

"बोलता तारा" वृत्तपत्राचे सन्मा.संपादक व सन्मा.पत्रकार प्रतिनिधींचे मनःपूर्वक आभार!!!! 🎭

#मोहिनीआर्टअकॅडमी #नाटक #एकांकिका #अभिनय

मोहिनी आर्ट अकॅडमीची २५ व्या रौप्य महोत्सवी वर्षात दमदार पदार्पण 🎭ऐरोली वार्ता वृत्तपत्राचे संपादक व पत्रकार प्रतिनिधींच...
19/01/2025

मोहिनी आर्ट अकॅडमीची २५ व्या रौप्य महोत्सवी वर्षात दमदार पदार्पण 🎭

ऐरोली वार्ता वृत्तपत्राचे संपादक व पत्रकार प्रतिनिधींचे मनःपूर्वक आभार!!!! 🎭

#मोहिनीआर्टअकॅडमी #नाटक #एकांकिका #अभिनय

15/01/2025

|| श्री स्वामीं समर्थ || आणि || श्री नटेश्वर || चरणी अर्पण करीत आहोत... मोहिनी आर्ट अकॅडमीच्या २५ व्या रौप्य महोत्सवी वर्षातील प्रथम पुष्प.... सर्वांनी नक्की उपस्थित रहा....

निमंत्रक : श्री.रवींद्र चिमाजी वाडकर
मोहिनी आर्ट अकॅडमीचे सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ

विशेष आभार : आयाम परफॉर्मिंग स्पेस
Ravindra Wadkar

रविवार ८ डिसेंबर २०२४ | सकाळी १० वा.Vishnudas Bhave Natyagruha, Vashi  #नवरंग  #एकांकिका  #महोत्सव नवरंग साहित्य संस्कृत...
05/12/2024

रविवार ८ डिसेंबर २०२४ | सकाळी १० वा.
Vishnudas Bhave Natyagruha, Vashi
#नवरंग #एकांकिका #महोत्सव

नवरंग साहित्य संस्कृती आणि कलामंडळ, नवी मुंबई आयोजित,
एकांकिका : निळे आकाश निळे स्वप्न
लेखक/नेपथ्य : Ravindra Wadkar

दिग्दर्शक : बालाजी माने | पार्श्वसंगीत : सुनील पगार
प्रकाश योजना : सुनील मेस्त्री | नृत्य आरेखन : ऋतुजा गायकवाड
रंगमंच व्यवस्था : राम चव्हाण आणि मंडळी

कलाकार : Shanmukhanand Awate आणि Mhatre Sakshi

#मराठी #साहित्य #संस्कृती #कलामंडळ

राळेगणसिद्धी या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात जेष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. आण्णा हजारेयांच्या हस्ते मोहिनी ...
03/12/2023

राळेगणसिद्धी या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात जेष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. आण्णा हजारे
यांच्या हस्ते मोहिनी आर्ट अकॅडमी, नवी मुंबई चे संस्थापक/जेष्ठ रंगकर्मीं सन्मा. श्री.रवींद्र वाडकर यांस राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
हार्दिक अभिनंदन!!!!!!

आज, दि. ३ डिसेंबर २०२३ | रविवार

Ravindra Wadkar

@नवे शहर वृत्तपत्र समूहाचे त्यासोबत, सन्मा. संपादक / सह संपादक आणि पत्रकार प्रतिनिधींचे सन्मा.रवी वाडकर सर आणि सर्व कलाक...
09/11/2023

@नवे शहर वृत्तपत्र समूहाचे त्यासोबत, सन्मा. संपादक / सह संपादक आणि पत्रकार प्रतिनिधींचे सन्मा.रवी वाडकर सर आणि सर्व कलाकारांच्यावतीने मनःपूर्वक धन्यवाद!!!!!

#नवेशहर #वृत्तपत्र #नवीमुंबई #मोहिनीगौरवपुरस्कार

मोहिनी आर्ट अकॅडमीने गौरवले नवी मुंबईकर रंगकर्मींना

७ नोव्हेंबर २०२३ | मंगळवारमराठी रंगभूमी दिनानिमित्त  च्या माध्यमातून आयोजित,  #मोहिनीगौरवपुरस्कार २०२३ ची बातमी  📰 वृत्त...
08/11/2023

७ नोव्हेंबर २०२३ | मंगळवार

मराठी रंगभूमी दिनानिमित्त च्या माध्यमातून आयोजित, #मोहिनीगौरवपुरस्कार २०२३ ची बातमी 📰 वृत्तपत्राने प्रसारित केल्याबद्दल सन्मा.संपादक आणि प्रतिनिधी यांचे मनःपूर्वक आभार!!!!

#महाराष्ट्रटाईम्स #धन्यवाद #रंगमंच #नाटक #एकांकिका

८ नोव्हेंबर २०२३ | बुधवारमराठी रंगभूमी दिनानिमित्त  च्या माध्यमातून आयोजित,  #मोहिनीगौरवपुरस्कार २०२३ ची बातमी  वृत्तपत्...
08/11/2023

८ नोव्हेंबर २०२३ | बुधवार

मराठी रंगभूमी दिनानिमित्त च्या माध्यमातून आयोजित, #मोहिनीगौरवपुरस्कार २०२३ ची बातमी वृत्तपत्राने प्रसारित केल्याबद्दल सन्मा.संपादक आणि प्रतिनिधी यांचे मनःपूर्वक आभार!!!!

#महाराष्ट्रटाईम्स #धन्यवाद #रंगमंच #नाटक #एकांकिका

Address

Navi Mumbai (New Mumbai)

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mohini ART Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category