11/11/2022
नमस्कार मी एक टीम बनवत आहे. एक shortfilm चा project आहे. त्यासाठी मला काही गरजवंत लोकांची गरज आहे. ज्यांना खरच फिल्म इंडस्ट्री मध्ये नाव करायच आहे त्यानीच msg करा.सर्व shoot पुणे मध्ये केले जाईल.
Camera man, actor & actress, singers, video editor,
अशा सर्वांचीच गरज आहे.